संगमनेरमध्ये जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा!

योगपटूंसाठी सुवर्णसंधी!

🧘‍♂️
संगमनेरमध्ये जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा!
🔥 योगपटूंसाठी सुवर्णसंधी! 🔥

📍१७-१८ जुलै | मालपाणी लॉन्स, संगमनेर
आयोजक: अहमदनगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन

🎯 डॉ. संजय मालपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली
जिल्ह्यातील टॉप योगासनपटूंची निवड
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी होणार!

🥇 गेल्या काही वर्षांत खेलो इंडिया आणि नॅशनल गेम्स मध्ये अहिल्यानगरच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केलीय – आता संधी तुमची!

📢 स्पर्धेतील गट:
👧 सब-ज्युनिअर (१०-१४)
👦 ज्युनिअर (१४-१८)
🧑 सिनियर (१८-२८)
👨 सिनियर A/B/C (२८-५५)

🔟 10 प्रकारांमध्ये स्पर्धा!

  • ट्रेडिशनल योगासन
  • आर्टिस्टिक सिंगल/पेअर
  • रिदमिक पेअर
  • फॉरवर्ड/बॅक बेंड
  • हँड बॅलन्स
  • लेग बॅलन्स
  • ट्विस्टिंग बॉडी
  • सुपाइन पोझिशन

📝 नोंदणीची अंतिम तारीख: १२ जुलै
(ऑनलाईन नोंदणी अनिवार्य)

 

📞 अधिक माहिती:
👉 उमेश झोटिंग – 9823138856
👉 कुलदीप कागडे – 9527320109