अहमदनगर, दि.१३-
जिल्हा नियोजन समितीची सभा दिनांक २५ जानेवारी रोजी दुपारी एक वाजता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सावेडी येथील माऊली सभागृहात ही बैठक होणार असून या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना सन २०२०-२१ (सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना आणि अनुसुचित जाती उपयोजना) पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता, जिल्हा वार्षिक योजना सन २०२१-२२ 