
लिहा, छापा आणि राज्यभर पोहोचा!
“वारसा” दिवाळी विशेषांक – 2025
Presented by:
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा सावेडी उपनगर
&
शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन
साहित्यप्रेमींनो, ही तुमचीच संधी!
सलग 10 वर्षे यशस्वी…
5 वर्षे राज्यस्तरीय पुरस्कार विजेता!
आता तुमचं लेखन पोहोचेल हजारो वाचकांपर्यंत! 
या वर्षीची थीम:
“आपले गाव, आपले शहर – एक सांस्कृतिक व ऐतिहासिक ओळख”
गाव-शहराची संस्कृती, इतिहास, भूगोल, खास व्यक्तिमत्त्वं – सगळं लिहा!
त्यासोबत:
- कविता
![📝]()
- ललित लेख
![✒️]()
- आठवणी
![💭]()
- विनोदी अनुभव
![😄]()
- भावस्पर्शी कथन
![💌]()
लेखासोबत फोटोज (स्कॅन/इमेज स्वरूपात) जोडायला विसरू नका!
फक्त अप्रकाशित व स्वतःचे लेखन स्वीकारले जाईल
अंतिम दिनांक: 15 ऑगस्ट 2025
साहित्य पाठवा: [email protected]
यंदाच्या ‘वारसा’ अंकात तुमचं नाव झळकू दे!
तुमचं लेखन हीच तुमची ओळख!




