बोइंग विमानात आग! – अमेरिकेत मोठा अपघात टळला, १७३ प्रवाशांचे थरारक रेस्क्यू!
डेनव्हर इंटरनॅशनल एअरपोर्ट (USA)

बोइंग विमानात आग! – अमेरिकेत मोठा अपघात टळला, १७३ प्रवाशांचे थरारक रेस्क्यू! 
डेनव्हर इंटरनॅशनल एअरपोर्ट (USA)
भारतीय वेळेनुसार : रविवारी पहाटे २:१५ वाजता
काय घडलं?
अमेरिकन एअरलाईन्सच्या Boeing 737 Max 8 विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाला आणि उड्डाण थांबवण्यात आलं.
त्याचवेळी विमानाच्या मागील बाजूस आग लागली!
थरारक प्रसंगात…
173 प्रवासी + 6 क्रू मेंबर्स यांना इमर्जन्सी स्लायडर वापरून बाहेर काढण्यात यश!
6 प्रवासी किरकोळ जखमी, यापैकी एक रुग्णालयात दाखल 
FAA चौकशी सुरू!
फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने (FAA) या घटनेची चौकशी सुरू केली आहे.
आग नियंत्रणात:
फायर टीमने काही मिनिटांत आग आटोक्यात आणली.
हे विमान सध्या सेवेबाहेर आणि प्रवाशांना मियामीसाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली.
पुन्हा- पुन्हा बोइंग?
- जूनमध्ये अहमदाबाद येथे याच मॉडेलच्या अपघातात २७० मृत्यू
- मार्चमध्येही डेनव्हरमध्ये बोइंगचे इमर्जन्सी लँडिंग
- २४ तासांपूर्वी लास वेगासच्या विमानात टक्कर टाळण्यासाठी nose-dive
Airport Alert:
या घटनेनंतर काही काळासाठी ग्राउंड स्पॉट अॅक्टिवेट करण्यात आला, ८७ फ्लाइट्सवर परिणाम.