५१ वर्षांनंतर प्रथमच अमरतिथी ऑनलाईन

यंदा मेहेरटेकडी सुनी सुनी

अहमदनगर:  अवतार मेहेरबाबांच्या अमरतिथी ऑनलाईन सोहळ्यास भाविकांच्या गर्दीने फुलून जाणारी मेहेर टेकडी यंदा भाविकांअभावी सुनी सुनी वाटत आहे. यावर्षी कोरोनामुळे भाविकांनी घरीच राहून हा सोहळा ऑनलाईन साजरा केला.  १९७० पासून मेहेरबाद टेकडीवर अवतार मेहेरबाबांचा अमरतीथी ऑनलाईन सोहळा साजरा केला जातो. ३१ जानेवारी १९६९ला अवतार मेहेरबाबांचे महानिर्वाण झाले. यामुळे हा दुःस्वास मेहेरतिथी म्हणून साजरा केला जातो. या निमित्त दरवर्षी तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जगभरातील ८० देशातील भाविक या सोहळ्यात मेहेरबाबांच्या समाधीस्थळाच्या दर्शनासाठी आवर्जून हजेरी लावतात.

Also see this and subscribe 

 या वर्षी कोरोना च्या प्रादुर्भावामुळे ह्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार नसल्याचे ट्रस्ट च्या वतीने सांगण्यात आले. ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान सर्व धार्मिक कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने भाविकांनी घरीच साजरे करण्याचे आवाहन ट्रस्ट ने केले आहे. काही प्रमणात भाविकांनी मेहेर टेकडीवर समाधीच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती. या भाविकांना सुरक्षित अंतर ठेवून,आणि सॅनिटाईझ करूनच दर्शनासाठी सोडण्यात येत होते. रविवारी  दुपारी मेहेरबाबांच्या मौन कालावधीत प्रत्येक मेहेरप्रेमींनी आपल्या निवासस्थानी मौन पाळले. तसेच टेकडीवर आलेल्या भाविकांनी ही तिथेच मौन पाळले.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews