“गरिबांना हक्काचं घर देणं हेच खरं पुण्यकर्म!” – डॉ. सुजयदादा विखे पाटील यांचा भावनिक संदेश!

आज डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते सावळीविहीर बु. येथील अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट वाटप करण्यात आले!

🏠
 “गरिबांना हक्काचं घर देणं हेच खरं पुण्यकर्म!” – डॉ. सुजयदादा विखे पाटील यांचा भावनिक संदेश!

📍 सावळीविहीर, शिर्डी | गरिबांसाठी दिलासादायक बातमी!
आज डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते सावळीविहीर बु. येथील अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट वाटप करण्यात आले!


💥 वाटप नव्हे, माणुसकीचा महोत्सव!
🔹 अनेक वर्षांच्या संघर्षानंतर ऐतिहासिक कृती
🔹 जात-धर्म-पक्ष न पाहता फक्त “गरज” पाहून वाटप
🔹 एकाही पुढाऱ्याचा नातेवाईक नाही – 100% पारदर्शक प्रक्रिया!
🔹 दलालमुक्त वितरण – जनतेसाठी न्याय, स्वाभिमानाने!


🎯 आगामी पावले – फक्त घरे नाही, वसाहती घडवणार!
🏫 अंगणवाडी
🛕 समाजमंदिर
💒 मोफत लग्न सभागृह
🧱 प्रधानमंत्री आवास योजनेतून मोफत वाळू!


🛑 गुन्हेगारीला नाही! सुरक्षिततेला हो!
➡️ “शिर्डीमध्ये महिला-मुली रात्रीही निर्धास्तपणे फिरू शकतील, असा समाज आम्हाला घडवायचा आहे!”
– डॉ. सुजय विखे यांची ठाम भूमिका


🥹 “हे राजकारणासाठी नाही, माणुसकीसाठी केलं आहे!”
– डॉ. विखे यांच्या शब्दांत भावना, डोळ्यांत आनंद


 

📸 आजचे Highlights:
✅ लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य
✅ पुढील टप्प्यांची घोषणा
✅ गावकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद