सोन्याच्या दरात पुन्हा घसरण! चांदी स्थिर!

💰 सोने खरेदीचं स्वप्न बघताय? मग ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे!

🔥 गोल्ड अपडेट | 29 जुलै 2025 🔥
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण! चांदी स्थिर!

💰 सोने खरेदीचं स्वप्न बघताय? मग ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे!
आज 29 जुलैला सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे!
🔻 18 कॅरेट: ₹80 नी घट |
🔻 22 कॅरेट: ₹100 नी घट |
🔻 24 कॅरेट: ₹110 नी घट |

📉 मागील आठवड्यापासून सोनं झपाट्याने स्वस्त होतंय!
👉 23 जुलैला दर ₹1,02,330/10 ग्रॅम
👉 आजचा अपडेटेड दर:

  • 18 कॅरेट – ₹74,870

  • 22 कॅरेट – ₹91,500

  • 24 कॅरेट – ₹99,820
    (मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये)

🥈 चांदी:
सध्या स्थिर 👉 ₹1,16,000 प्रति किलो
मात्र २६ जुलैला तब्बल ₹2,000 ची घसरण!

📍 नाशिक, लातूर, भिवंडीमध्ये उद्या 30 जुलैचे दर:

  • 18 कॅरेट – ₹74,900

  • 22 कॅरेट – ₹91,530

  • 24 कॅरेट – ₹99,850

🛍️ सोनं-चांदी खरेदीसाठी हा परफेक्ट टाइम ठरू शकतो!
दररोज अपडेट्ससाठी तुमचं #1 मेट्रो पोर्टल फॉलो करा! 💎