“पद मिळालं… आता पक्ष उभारणीचं मोठं आव्हान! “
अहिल्यानगर काँग्रेसला नवा कॅप्टन – दीप चव्हाण यांच्याकडे पुन्हा शहर जिल्हाध्यक्षपदाची धुरा!
“नेतृत्व मिळालंय… आता संघटना प्रस्थापित होईल का? उत्तर लवकरच!

राजकारणात पुन्हा रंग भरतोय – आणि दीप चव्हाण त्याच्या केंद्रस्थानी आहेत!


“
अहिल्यानगर काँग्रेसला नवा कॅप्टन – दीप चव्हाण यांच्याकडे पुन्हा शहर जिल्हाध्यक्षपदाची धुरा! 


पुन्हा एकदा मैदानात दीप चव्हाण!
मागच्या काही वर्षात काँग्रेसची स्थिती:
काँग्रेस शहरात मागील निवडणुकीत फक्त ४ नगरसेविका (रुपाली वारे, संध्या पवार, सुप्रिया जाधव, शीला चव्हाण) निवडून आणू शकली.
आता पुढे काय?
महापालिका निवडणूक तोंडावर
या सगळ्याला उत्तर द्यायचंय दीप चव्हाण यांना – एकजुटीच्या माध्यमातून संघटना मजबूत करावी लागणार आहे.
काँग्रेस समर्थकांचं म्हणणं:
“दीप चव्हाण म्हणजे संयमी, अनुभवी आणि ठाम नेतृत्व. योग्य वेळेस काँग्रेसला दिशा देतील!”
पुढची पावलं काय असतील?
नवे पदाधिकारी जाहीर करणे
सोशल मीडियावर काँग्रेस पुनरुज्जीवनाच्या या मोहीमेचा आवाज व्हायरल करूया!
#CongressRevival