निळवंडे धरणातून प्रवरामध्ये जोरदार विसर्ग सुरू!

🚨 नदीकाठच्या गावांना अलर्ट!

🌊
निळवंडे धरणातून प्रवरामध्ये जोरदार विसर्ग सुरू! 🚨 नदीकाठच्या गावांना अलर्ट!

📍 अहिल्यानगर | 7 जुलै

निळवंडे (उर्ध्व प्रवरा) धरणातून आज सकाळी ६५७० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे! ⏰ सकाळी 9 वाजता धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आणि प्रवरामध्ये जोरदार विसर्ग सुरू झाला.

⚠️ पावसाचा जोर वाढल्याने पुढील काही तासांत विसर्गात हळूहळू वाढ होणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

🌊 या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा –
🔸 अकोले
🔸 संगमनेर
🔸 ओझर बंधाऱ्याच्या खालील गावं
🔸 राहाता, राहुरी, श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील नदीकाठची वस्ती

🛑 नदीपात्रात ठेवलेली जनावरं आणि साहित्य तात्काळ हलवा!
📢 नदीपात्रात जाणं टाळा, गरज नसताना बाहेर फिरू नका!

💬 कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे (उ.प्र. धरण विभाग, संगमनेर) यांनी दिलेल्या माहितीनुसार,
“पावसाच्या परिस्थितीनुसार विसर्गात बदल होऊ शकतो. नागरिकांनी प्रशासनाशी संपर्कात राहून दक्षता बाळगावी.”

📣 Share करा ही माहिती तुमच्या गावातील व्हॉट्सअॅप ग्रुप्स, स्टोरीज आणि फेसबुकवर!

📲 #NilaWandeLive #PravaraFloodAlert #RainUpdate #AhmednagarNews #MetroNewsMarathi