

मार्केटयार्ड चौक, अहिल्यानगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे जल्लोषात अनावरण!
10 फूट उंच कास्यधातूचा पुतळा
950 किलो वजन
15 फूट उंच चौथारा
पुतळ्याच्या मागे LED स्वाक्षरी
पुढे लेखणीचे भव्य शिल्प – साक्षरतेचे प्रतीक 
प्रेरणा: नवी दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा आणि सुप्रीम कोर्टातील पुतळा
एकूण खर्च: ₹83 लाखांहून अधिक 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा 
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारण्यासाठी ₹15 कोटींचा निधी मंजूर!
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार – शिक्षण, समता आणि बंधुता – नव्या पिढीला कायमची प्रेरणा देतील,” – अजित पवार
“संविधान बदलणार नाही, जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत संविधान टिकेल!” 

कार्यक्रमाची रंगत वाढवली गायक आनंद शिंदे यांच्या आंबेडकरी गीतांनी 
उपस्थित मान्यवर: उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, अॅड. गोरक्ष लोखंडे, डॉ. सुजय विखे पाटील, प्रा. जोगेंद्र कवाडे आणि इतर मान्यवर 
पुतळ्याची फोटो झलक, LED स्वाक्षरी आणि लेखणी शिल्प पाहिलंत का?
कमेंटमध्ये तुमचं अभिप्राय नक्की द्या!
#BabasahebAmbedkar #StatueUnveiling #Ahilyanagar #SamvidhanBhavan #AmbedkarSmruti #AjitPawar #AmbedkariJagar #SocialJustice #IndianConstitution #YouthInspiration #AmbedkarForFuture