खासगी हॉस्पिटल व डॉक्टरांना काळे फासणार

मनसेचे "जिल्हाधिकारी हटाव" आंदोलन..

अहमदनगर : कोरोना आजारावर उपचार घेणाऱ्या खासगी हॉस्पिटल व डॉक्टरांना काळे फासणार वाढीव बिलांची शासन नियमाप्रमाणे, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तपासणी अंती वसूल पात्र रक्कम खासगी हॉस्पिटलवाले कोरोना रुग्णांना देत नसल्याने मनसेच्या वतीने आंदोलने झाली. शरद पावर यांच्या नगर दौऱ्यात मनसेकडून प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी फलक दाखवण्यात येणार होते, परंतु जिल्हाधिकऱ्यांनी मनसेची बैठक घेऊन हॉस्पिटलवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला एक महिना उलटून देखील काही कारवाई झाली नाही. उलट महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांप्रमाणेच, जिल्हाधिकरी ही  लूटमार करणाऱ्या हॉस्पिटलच्या पाठीशी उभे पाहिले आहेत.

Also see this and subscribe

असा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आलाय. त्यातच कोरोना पुन्हा वाढत चालल्याने, सरकारी यंत्रणा ही परिस्थिती हाताळण्यासाठी सक्षम नसल्याने जनतेला पुन्हा खासगी हॉस्पिटल बिले भरावी लागणार आहेत. जनतेची पुन्हा लूटमार होऊ नये  यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या  विरोधात खासगी हॉस्पिटल ने वसूल केलेली रक्कम परत मिळावी यासाठी मनसे रस्त्यावर  उतरणार आहेत असा इशारा  मनसेचे सचिव नितीन भुतारे यांनी दिलाय. येत्या ५ मार्चपासून  जिल्हाधिकारी हटाव मोहीम मनसे हाती घेणार आहे. या मोहिमेत संबंधित हॉस्पिटलच्या विरोधात आंदोलने करून, हॉस्पिटलला चपलांचा हार घालण्यात येऊ शकतो, तसेच संबंधित हॉस्पिटलच्या डॉक्टरांना काळे फासण्यात येऊ शकते असा इशारा मनसे ने दिलाय. या आंदोलनाला सर्वस्वी जिल्हा प्रशासन जबाबदार राहील असेही ते म्हणा

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.