देशातील सर्वात मोठी सायबर फसवणूक! महिला डॉक्टरकडून तब्बल १९ कोटींचा ‘साईबर लूट’!
सायबर गुन्हेगारांनी स्वत:ला पोलीस, वकील, अधिकारी वगैरे म्हणून दाखवलं.
देशातील सर्वात मोठी सायबर फसवणूक! महिला डॉक्टरकडून तब्बल १९ कोटींचा ‘साईबर लूट’!
गुजरात – गांधीनगर | तारीख : १६ जुलै २०२५
काय घडलंय?
गांधीनगरमधील महिला डॉक्टरच्या नावावर फसवणुकीचा कॉल!
“तुमच्या फोनमध्ये आक्षेपार्ह मजकूर आहे, मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल होणार!”
असं सांगूनसायबर गुन्हेगारांनी स्वत:ला पोलीस, वकील, अधिकारी वगैरे म्हणून दाखवलं.
‘डिजिटल अटक’चा नवा ट्रॅप!
महिला डॉक्टरला सतत धमकीचे कॉल
घराबाहेर कुठे गेलं तरी “लोकेशन” मागवणं
तिच्या सगळ्या आयुष्यभराच्या बचतीवर डल्ला!
३ महिन्यात १९ कोटी रुपये
३५ वेगवेगळी बँक खाती
सोन्याच्या दागिन्यांवर कर्ज घेऊन पैसे ट्रान्सफर
शेवटी काय?
कॉल्स अचानक बंद
महिलेनं नातेवाईकांना सांगितलं… पण खूप उशीर झालेला!
सीआयडी सायबर सेलने तपास सुरू केला आहे
सुरतहून एकाला अटकही झालीय
सतर्क राहा!
कोणताही सरकारी अधिकारी फोनवर गुन्हा सांगत नाही
तुमचे बँक खाते / आधार / OTP कोणालाही देऊ नका
अशा कॉल्स आल्यास लगेच 1930 या हेल्पलाईनवर कॉल करा