दिव्यांगांसाठी देशातील पहिलं ई-सेवा सेंटर सुरु!
"दिव्यदृष्टिचं काम लवकरच देशपातळीवर!" – आमदार संग्राम जगताप
दिव्यांगांसाठी देशातील पहिलं ई-सेवा सेंटर सुरु!
“दिव्यदृष्टिचं काम लवकरच देशपातळीवर!” – आमदार संग्राम जगताप
अहिल्यानगर मार्केट यार्ड – हरितक्रांती बिल्डिंगमध्ये सुरु झालंय एक खास केंद्र
आर्य संगणक प्रशिक्षण विभाग + भारतातील पहिलं दिव्यांग ई-सेवा सेंटर
उद्दिष्ट – दिव्यांगांना डिजिटल आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणं!
आमदार संग्राम जगताप यांचा ठाम विश्वास –
“हे कार्य राज्यापुरतं न राहता लवकरच देशभर झळकणार. दिव्यदृष्टिच्या पाठीशी सदैव उभा राहीन!”
प्रमुख पाहुणे –
• लेखक-वक्ते एन. बी. धुमाळ
• ब्रिगेडियर राजीव चावला (CQAV)
• बँक ऑफ बडोदा चे देविदास पालवे
• इतिहास प्रमुख प्रा. डॉ. विजय कदम
• रोटरी अध्यक्ष सुनिल कटारिया
• उद्योजक विजय कोथीबिरे, शशी घिगे, इतर मान्यवर उपस्थित
संस्थेचे अध्यक्ष कृष्णा तवले यांचे आवाहन –
• दिव्यांग निवासी प्रकल्पासाठी जागा व निधी दान करा!
• युवकांनी स्वयंसेवक म्हणून पुढे या!
वाहे गुरु सेवा समितीतर्फे भोजन सेवा
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभागृह व भक्कम सहकार्य
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी –
सुनिल बाचकर, निलेश शिंदे, प्रतिक्षा परभणे, संभाजी भोर यांचा मोलाचा सहभाग
