पाकिस्तानमध्ये पुन्हा लष्करशाहीचा गेम सुरू?

झरदारींचा राजीनामा होणार? फील्ड मार्शल मुनीर राष्ट्रपती? बिलावल PM? शाहबाज शरीफ OUT?

🇵🇰
पाकिस्तानमध्ये पुन्हा लष्करशाहीचा गेम सुरू?
➡️ झरदारींचा राजीनामा होणार?
➡️ फील्ड मार्शल मुनीर राष्ट्रपती?
➡️ बिलावल PM?
➡️ शाहबाज शरीफ OUT?

🔥 एकाच वेळी बदलाचे वार आणि सत्ता वादळ!

इस्लामाबादमध्ये सत्तानाट्य चिघळलंय!
राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांची प्रकृती ढासळली आणि त्यांचा राजीनामा जवळ आला. सूत्रांचं म्हणणं – लष्करानेच राजीनामा घेण्याचा डाव रचला!

💼 नवीन सत्ता समीकरण:
👑 असीम मुनीर → राष्ट्रपती!
👨‍💼 बिलावल भुत्तो → पंतप्रधान!
🚫 शाहबाज शरीफ → राजकारणातून आउट!

👥 पीपीपीचा डाव स्पष्ट!
झरदारींच्या अटी – “बिलावलला मोठं पद दिलं तरच राजीनामा.”
पीपीपीला बिलावलसाठी PM पद हवंय.

🪖 लष्करशक्ती पुन्हा सक्रिय!
असीम मुनीरना नुकतीच मिळाली “फील्ड मार्शल” पदाची मान्यता.
पाक इतिहासात हे याआधी फक्त अयूब खानलाच मिळालं होतं.

📜 राष्ट्रपती पद्धती आणण्याची तयारी सुरू!
संविधानात सुधारणा शक्य!
Soft Coup! – कुणी म्हणतंय झिया-उल-हक स्टाईल सत्ता हस्तांतरण.

🚫 शाहबाज शरीफ आणि PML(N) चा विरोध सुरू!
पदच जाणार नाही तर, राजकीय अस्तित्वही धोक्यात!
शरीफ कुटुंबाची पकड सुटतेय का?

📊 इतिहास काय सांगतो?
पाकिस्तानात कोणताही पंतप्रधान पूर्ण 5 वर्षे कार्यकाळ पूर्ण करू शकलेला नाही!
लष्करानेच थेट सत्ता घेतलेली आहे –

  • अयूब खान
  • झिया-उल-हक
  • परवेज मुशर्रफ

💬 #MunirGamePlan
💬 #ZardariExit
💬 #BilawalPM?
💬 #ShahbazOut?
💬 #PakistanPolitics
💬 #SoftCoupAlert

 

🌀 राजकारण संपलं नाही… फक्त रूप बदललं!
तुमचा काय अंदाज? पाकिस्तानमध्ये लोकशाही वाचणार की पुन्हा लष्करशाही?