भाजप गांधीविरोधी वातावरण तयार करतेय?

गोडसेच्या उदात्तीकरणाचा गंभीर आरोप!

🛑
भाजप गांधीविरोधी वातावरण तयार करतेय?
🔥 गोडसेच्या उदात्तीकरणाचा गंभीर आरोप!

📍 पुणे स्टेशन परिसरातील धक्कादायक घटना!
एका माथेफिरूने महात्मा गांधींच्या पुतळ्याची कोयत्याने केली तोडफोड – देशात संतापाची लाट!

🗣️ प्रवीण कुंटे पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट) म्हणतात:

“२०१४ नंतर देशात महात्मा गांधींविरोधात कट्टरता आणि गोडसेपुराण सुरू झालंय!
अशा विकृत विचारांना खतपाणी घालणाऱ्यांचा बंदोबस्त होणं अत्यावश्यक आहे.”

⚠️ “गांधींचं चारित्र्यहनन करणारे लेख, संभाषणं, व्हिडीओ हे देशविघातक आहेत – अशांना तुरुंगात टाकायला पाहिजे!”

🕊️ गांधी हे फक्त स्वातंत्र्य चळवळीचे नेते नव्हते, तर भारतीय विचारविश्वाचे नैतिक अधिष्ठान होते.
📛 पण काही संघटना अजूनही गांधीद्वेषाच्या विषावर पोसल्या जात आहेत.

 

❗ सुरज शुक्लासारखे ‘विखारी’ लोक गांधींच्या भारताला डाग लावत आहेत!
त्यांना वेळीच रोखलं नाही, तर उद्या संविधानावरच घाला येणार!