जय हिंद वृक्ष बँकेचे भास्करराव पेरे यांच्या हस्ते उदघाटन

पंचवृक्ष लागवडीच्या माध्यमातून १२५० झाडे लावणार

अहमदनगर: जय हिंद सैनिक सेवा फौंडेशन अ नगर व जय हिंद वृक्ष बॅंक अ नगरच्या माध्यमातुन,पर्यावरण संवर्धन लक्षात घेऊन  जागतीक पंचवृक्ष लागवड उपक्रम  अहमदनगर जिल्हयातील  डोंगरावर होणार असुन, यात  पंचवृक्ष म्हणजे पाच दैविक शक्ती असलेले वृक्ष म्हणजेच, वड, पिंपळ, लिंब, उंबर, आणि बेल या पाच औषधी वृक्षांची लगड करण्यात येणार आहे. या लागवडी अंतर्गत वड, पिंपळ, लिंब, उंबर, आणि बेल यांची प्रत्येकी 251 झाडे लावण्यात येणार आहेत. या वृक्ष लागवडीच्या माध्यमातून,  1250 झाडांपासुन जागतिक पंचवृक्ष तयार होणार असल्याची माहीती फौंडेशन चे अध्यक्ष शिवाजी पालवे यांनी दिली. जय हिंद वृक्ष बँकचे संचालक मंडळाचा सन्मान सोहळा आर्दश गाव पाटोदाचे सरपंच भास्करराव पेरे यांच्या  प्रमुख उपस्थिती मध्ये  घेण्यात आ

Also see this and subscribe 

जय हिंद  1250 वृक्षा साठी एकोनतीस संचालक निवडले गेले,  या मध्ये संचालक श्री ए जी मेहेत्रे,  रावसाहेब आव्हाड ,अमोल  धाडगे ,शैलेंद्र  पांढरे ,मुकुंद  मोरे , कुशल घुले , अनिल ससे  , संतोष मगर , आत्माराम दहातोंडे , गोरक्षनाथ  काळे,  अॅड संदिप जावळे , शिवाजी  गर्जे , कमलेश  घोरपडे , भाऊसाहेब  देशमाने , उद्धव  थोटे , अॅड अविनाश  बुधवंत, देविदास  येवले, एकनाथ  माने, सचिन दहिफळे , आबासाहेब  साळवे , भरत  खाकाळ,  अमोल  ढेपे  , हरिशंकर  खेडकर,   रविंद्र  चव्हाण , सचिन  पवार, वसीम  पटेल, अॅड मयुर  डोके,  निळकंठ उल्हारे , यांची निवड झाल्याबद्दल  सन्मान करण्यात आला.  जय हिंद  सरपंच पेरे पाटील यांनी जागतिक पंचवृक्ष हि संकल्पना चांगली असुन याची नोंद देश पातळीवर होईल. जय हिंद फौंडेशन महाराष्ट्र राज्यातील सैनिक परिवार व जनसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम करत आहे.  पर्यावरण संतुलन साठी वृक्ष लागवड आणि  संर्वधन काळाजी गरज आहे आपण देशाचे रक्षण करणारे सैनिक आहात सेवानिवृत नंतर देखील आपण समाजसेवेचे व्रत घेतले आहे.  आज जिल्हातील अनेक क्षेत्रातील वृक्ष मित्र एकत्र करून जय हिंद वृक्ष बँक एक ऐतिहासिक कार्यक्रम जागतिक  पंचवृक्ष निर्माण करत आहे मला खुप अभिमान वाटतो या वेळी जय हिंद चे शिवाजी पालवे , भाऊसाहेब करपे जगन्नाथ जावळे , संभाजी वांढेकर ,महादेव शिरसाट, खंडेराव लेंडाळ अंकुश भोस, महादेव झीरपे, प्रल्हाद राठोड आकाश औटी, मयुर नवगिरे, प्रतिक शिंदे , नागरगोजे सर , रामकृष्ण काकडे , आदि उपस्थित होते जगन्नाथ जावळे यांनी आभार मानले. 

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.