जयंत पाटील पायउतार… आणि रोहित पवार मैदानात!
राष्ट्रवादी शरद पवार गटात आमदार रोहित पवार यांना जबरदस्त प्रमोशन मिळालं आहे!

जयंत पाटील पायउतार… आणि रोहित पवार मैदानात!
#RohitPawar #NCPYouthPower
राष्ट्रवादी शरद पवार गटात आमदार रोहित पवार यांना जबरदस्त प्रमोशन मिळालं आहे!
पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि फ्रंटल सेल प्रभारी म्हणून निवड झालीय 
खासदार सुप्रिया सुळे यांची अधिकृत घोषणा –
“रोहित पवार यांचं नेतृत्व संघटन मजबूत करेल यावर पूर्ण विश्वास आहे. यशवंतराव आणि पवार साहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या रोहितने ही जबाबदारी लिलया पेलावी, अशी अपेक्षा!”
आता संपूर्ण महाराष्ट्रात शिव फुले शाहू आंबेडकर विचारांची वैचारिक चौकट अजून भक्कम होणार –
Youth Connect + Ground Politics = Future Ready NCP!
राजकारणात नवा चेहरा, नव्या दमाने – आणि आता थेट संघटनेच्या हृदयात!
रोहित पवार = विचार + व्हिजन + यंग लीडरशिप!
तुमचं मत काय? रोहित पवार ही योग्य निवड आहे का संघटनेसाठी?
#NCPWithRohit #SharadPawarGroup #NCPYouthLeader #SupraiyaSule #MetroPoliticalTrend