अहिल्यानगरमध्ये मोठी कारवाई!
अहिल्यानगर शहरात मावा व सुगंधीत तंबाखू विक्रेत्यावर गुन्हे शाखेची कारवाई!

अहिल्यानगर शहरात मावा व सुगंधीत तंबाखू विक्रेत्यावर गुन्हे शाखेची कारवाई!
मावा आणि सुगंधीत तंबाखू विक्रेत्यावर गुन्हे शाखेचा धडाका!
2.84 लाखांचा मुद्देमाल जप्त!
इलेक्ट्रिक मशीन
5 किलो मावा
10 किलो सुगंधीत तंबाखू
70 किलो सुपारी
चुना, वजन काटा आणि बरेच काही!
कोंढया मामा चौकातील नवनाथ पान स्टॉलच्या मागे सुरू होता हा अवैध धंदा
पथक पोहोचताच आरोपी विनोद मुर्तडकर फरार!
गुन्हा दाखल – बीएनएस कलम 123, 223, 274, 275 अंतर्गत
गुन्ह्याचा तपास – तोफखाना पोलीस स्टेशन
कारवाईचं नेतृत्व –
मा. श्री. सोमनाथ घार्गे – पोलीस अधीक्षक
मा. श्री. वैभव कलुबर्मे – अपर पोलीस अधीक्षक
मा. श्री. अमोल भारती – उपविभागीय पोलीस अधिकारी
पो.नि. दिनेश आहेर व गुन्हे शाखेचे अधिकारी/अंमलदार
अवैध धंद्यांना चाप लावण्यासाठी गुन्हे शाखा सतर्क!
“अशीच धाडसी कारवाई सुरू राहील!” – स्थानिक पोलिसांकडून इशारा