ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा जनता दरबार!
रविवार दुपारी १२ वाजता सुरू झालेल्या जनता दरबारात नागरीकांनी दिल्या आपल्या वास्तविक समस्या आणि निवेदने

अहिल्यानगर पालकमंत्री कार्यालय
रविवार दुपारी १२ वाजता सुरू झालेल्या जनता दरबारात नागरीकांनी दिल्या आपल्या वास्तविक समस्या आणि निवेदने 

ना. विखेंनी घेतली थेट दखल आणि दिल्या स्पष्ट सूचना –
“प्रत्येक अर्जावर निर्धारित वेळेत कार्यवाही झाली पाहिजे!”
अधिकाऱ्यांना ऑन स्पॉट बोलावून
➡ तक्रारी ऐकल्या
➡ समाधानकारक उत्तरं मागितली
➡ वेळेत निर्णय घ्या, नाहीतर कारवाई ठरलेली!
उपस्थित:
जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, कृषी, आरोग्य, पोलीस, जलसंपदा विभागाचे प्रतिनिधी
नागरीक, महायुती पदाधिकारी, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, अनिल मोहिते, विनायक देशमुख, निखिल वारे यांची उपस्थिती
ना. विखे यांचा दरमहा जनता दरबार – लोकांच्या प्रश्नांसाठी थेट लोकशाहीचा संवाद
“प्रश्न फाईलमध्ये अडकू देणार नाही, प्रत्येक अर्जावर वेळेत अॅक्शन पाहिजे!” – विखे पाटील