खा. लंके यांची ‘पासेस’ मिळवण्याची जादू!
“मी अनेक वर्षे दिल्लीत आहे, पण २०० पासेस मिळणं हीच लंके यांची कमाल!” — पवार साहेब

“मी अनेक वर्षे दिल्लीत आहे, पण २०० पासेस मिळणं हीच लंके यांची कमाल!” — पवार साहेब
शिक्षकांचे भावनिक शब्द:
“तुमच्यामुळे आमचं जीवन सुखकर झालं… पवार साहेब, तुमचं ऋण फेडता येणार नाही!”
खा. नीलेश लंके म्हणतात:
“शिक्षकांनी पिढ्या घडवल्या… त्यांचं ऋण फेडण्यासाठी मी नेहमी काही ना काही करणार!”
दिल्लीमध्ये शिक्षकी थाट, राजकीय दिग्गजांशी गप्पा, आणि मनात भरलेली कृतज्ञता!