अहिल्यानगर महापालिका प्रभाग रचनेवर खासदार निलेश लंके यांची मोठी आक्रमक एन्ट्री!
अहिल्यानगरमध्ये सध्या मनपा प्रभाग रचनेचा मोठा वाद पेटला आहे .
अहिल्यानगर महापालिका प्रभाग रचनेवर खासदार निलेश लंके यांची मोठी आक्रमक एन्ट्री! ![🚨]()
अहिल्यानगरमध्ये सध्या मनपा प्रभाग रचनेचा मोठा वाद पेटला आहे
.
३ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप प्रभागांच्या भूसीमांबाबतचे प्रकाशन हे पूर्णपणे कायद्याच्या विरोधात असल्याचा गंभीर आरोप खासदार निलेश लंके यांनी केला आहे.
लंके यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत या रचनेवर तगडी हरकत घेतली आहे आणि हे प्रकाशन तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.
काय म्हणाले लंके? ![🤔]()
खासदार लंके म्हणाले –
-
या नव्या रचनेत अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय व महिलांसाठी राखीव जागांचा कोणताही तपशील दिला गेलेला नाही.
-
हे प्रकरण भारतीय संविधानाच्या कलम १६, २४३(टी), २४३(एस) आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ५(अ) च्या तरतुदींना थेट विरोधात आहे.
-
प्रभागांची रचना “गुगल मॅपवर वाकड्या-तिकड्या रेषा मारून” केली गेली आहे.
-
यामध्ये मतदारसंघांची ताटातूट केली असून, राजकीय विरोधकांना संपवण्याचा डाव रचला गेला आहे.
![🎯]()

.
लंके यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत या रचनेवर तगडी हरकत घेतली आहे आणि हे प्रकाशन तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.
खासदार लंके म्हणाले –

२०१८ मध्ये तत्कालीन आयुक्तांनी प्रत्येक प्रभागाचे आरक्षण स्पष्ट केले होते आणि नागरिकांच्या हरकती मागवल्या होत्या.
नगर विकास विभागाच्या १० जून २०२५ च्या आदेशानुसार प्रभाग रचताना मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रेल्वे रुळ अशा नैसर्गिक मर्यादांचा विचार करणे अपेक्षित होते.
पण ही रचना करताना त्याचा विचारच केला गेला नाही.
मेट्रो अँगल
नव्या प्रभाग रचनेचा वाद आता अजून तापणार हे नक्की!
आता पुढचा प्रश्न –
तुमचं काय मत आहे? प्रभाग रचना जुनी ठेवावी की नवी स्वीकारावी?