लाचखोरीत पकडला मनपा उपअभियंता! ![💰]()
‘अभियंता दिन’ ठरला लज्जास्पद – 28 हजारांची लाच घेऊन साजरा! ![😡]()
नांदेड |
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात मनपा उपअभियंता विजय शेषराव दवणे अडकला आहे. 15 सप्टेंबर 2025 रोजीच ‘अभियंता दिन’ साजरा होत असताना हा उपअभियंता मात्र 28,000 रुपयांची लाच घेऊन स्वतःचा ‘भ्रष्टाचार दिन’ साजरा करताना रंगेहाथ पकडला गेला! ![🤯]()
कोण आहे आरोपी?
आरोपी विजय शेषराव दवणे
पद – उपअभियंता (कंत्राटी)
विभाग – गुंठेवारी विभाग, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका
पत्ता – रा. वसरणी, नांदेड
तक्रारीची पार्श्वभूमी
-
तक्रारदार (वय 27) हे परवानाधारक स्थापत्य अभियंता आहेत.
-
त्यांनी दोन मालमत्ताधारकांच्या गुंठेवारी मंजुरीसाठी संचिका मनपाच्या गुंठेवारी विभागात दाखल केली होती.
-
यावेळी दवणे यांनी फाईलवर सही/शिफारस करण्यासाठी थेट ₹60,000 लाचेची मागणी केली
. -
शेवटी तडजोड करून ₹30,000 वर डील पक्कं झालं.
पण… तक्रारदार भ्रष्टाचाराच्या या जाळ्यात अडकणार नव्हते! त्यांनी थेट ACB, नांदेड कडे धाव घेतली व तक्रार नोंदवली. ![👏]()
पडताळणी व सापळा कारवाई
15 सप्टेंबर रोजीच ACB ने सरकारी पंचासमक्ष तक्रारीची पडताळणी केली.
-
आरोपी दवणे यांनी तक्रारदाराकडून थेट 30,000 ऐवजी 28,000 रुपयांची लाच घेण्यास मान्यता दिली.
-
त्यानुसार सापळा आखण्यात आला.



लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात मनपा उपअभियंता विजय शेषराव दवणे अडकला आहे. 15 सप्टेंबर 2025 रोजीच ‘अभियंता दिन’ साजरा होत असताना हा उपअभियंता मात्र 28,000 रुपयांची लाच घेऊन स्वतःचा ‘भ्रष्टाचार दिन’ साजरा करताना रंगेहाथ पकडला गेला! 
कोण आहे आरोपी?
पद – उपअभियंता (कंत्राटी)
तक्रारीची पार्श्वभूमी
.
पडताळणी व सापळा कारवाई
ठिकाण – गुंठेवारी विभाग, नांदेड वाघाळा महानगरपालिका
वेळ – 15 सप्टेंबर, दुपार

आरोपीकडून मिळालेलं
कायदेशीर कारवाई
नागरिकांसाठी संदेश
Metro News Portal नागरिकांना एकच आवाहन करत आहे –