नेवासा कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्रा. डाँ.शंकर लावरे ” उत्कृष्ट प्राचार्य “

शैक्षणिक क्षेत्रातील महत्वाच्या पुरस्काराने सन्मानित 

अहमदनगर: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामार्फत महाविद्यालयाचे  वर्धापनदिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून नेवासा तालुक्यातील मुळा एज्युकेशन सोसायटी संचलित  सोनई येथील कला, वाणिज्य आणि   विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ.शंकर लावरे यांना सन 2021या वर्षीचा” उत्कृष्ट प्राचार्य ” हा शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाचा आणि मानाचा समजला जाणारा पुरस्कार जाहीर झाला आहे. डाँ.लावरे यांना पुरस्कार जाहीर होताच मुळा एज्युकेशन व सोनई महाविद्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

Also see this and subscribe

प्राचार्य डाँ. लावरे यांचा नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रमावर भर असतो ,त्यांचे 4पेटेट,100 राष्ट्रीय  आणि आंतरराष्ट्रीय शोधनिबंध ,15 क्रमिक पुस्तके ,4 आंतरराष्ट्रीय संदर्भ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत .त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विद्यापीठात बारा विद्यार्थ्यांनी पीएचडी संशोधन पूर्ण केले .   विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा केंद्राची सोय महाविद्यालयामार्फत करण्यात आली आहे . महाविद्यालयाचे त्यांच्या या यशाबद्द्ल संस्थापक मा.खा.यशवंतराव गडाख साहेब ,अध्यक्ष प्रशांत गडाखपाटील,नामदार शंकरराव गडाख पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

 

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.