कुख्यात गुंड बंटी राऊतला अखेर नाशिक रोड कारागृहात हलवले
गुन्हे शाखेची मोठी कारवाई : श्रीरामपुरातून अटक

अहिल्यानगर : शहरासह सावेडी उपनगरात २०१८ पासून शस्त्र बाळगून दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगार बंटी ऊर्फ भावेश अशोक राऊत (वय ३२, रा. लाटेगल्ली, माणिक चौक, अहिल्यानगर) यास अटक करून नाशिक रोड कारागृहात हलवण्यात आले .सोमवारी ही कार्यवाही झाली.
आरोपीवर दरोडा, विनयभंग, जीवघेणा हल्ला, गावठी कट्टा वापरणे असे ११ गंभीर गुन्हे दाखल!
कोतवालीत ८, तर तोफखान्यात ३ गुन्हे
२०१८ पासून गुन्हेगारी कारवाया सुरू
कोतवाली पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांचा एमपीडीए कायद्यांतर्गत प्रस्ताव
जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बारकाईची छाननी
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशानंतर नाशिक कारागृहात स्थानबद्ध
स्थानिक गुन्हे शाखेने श्रीरामपुरातून अटक केली!
प्रताप सुनील भिंगारदिवे (वय २९, रा. पंपिंग स्टेशन, सावतानगर, भिंगार)
भिंगार परिसरात मारहाण व दहशत
एमपीडीए अंतर्गत अटक, नाशिक कारागृहात रवानगी
भिंगार कम्प पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश मुलगीर यांचा प्रस्ताव
जिल्हा पोलिस अधीक्षकांची तपासणी व मंजुरीनंतर कारवाई
![]()
ही माहिती शेअर करा… गुन्हेगारीला विरोध करा!
|