लॉयर्स सोसायटीवर योग्य टीमची निवड!
चेअरमन लक्ष्मण कचरे, व्हाईस चेअरमन संदीप पाखरे यांचा सत्कार सोहळा!
लॉयर्स सोसायटीवर योग्य टीमची निवड!
चेअरमन लक्ष्मण कचरे, व्हाईस चेअरमन संदीप पाखरे यांचा सत्कार सोहळा!
अहिल्यानगर कौटुंबिक न्यायालयात थाटात कार्यक्रम संपन्न
“सोसायटीवर योग्य व्यक्तींची निवड झाली आहे!” – न्यायाधीश संगिता भालेराव यांचे मत
“वकील बांधवांसाठी तन, मन, धनाने सेवा देणार!” – चेअरमन अॅड. कचरे
“कौतुकाची थाप मिळाल्याने अजून जोश वाढलाय!” – व्हाईस चेअरमन अॅड. पाखरे
सोसायटीच्या अडचणी सोडवण्यासाठी आता नव्या जोमात काम सुरू होणार!
उपस्थित मान्यवर –
अॅड. सुरेश लगड, अॅड. राजेश कावरे, अॅड. शिवाजी कराळे, अॅड. प्रकाश गायकवाड, अॅड. प्राजक्ता करांडे, अॅड. यशवंत ठोंबरे, अॅड. गौरी सामलेटी, समुपदेशक अलका राठोड आणि अनेक वरिष्ठ वकील
“जुन्या जिल्हा न्यायालयात वकिलांसाठी स्टॅम्प-तिकीट खिडकी योजना सुरू करण्याची मागणीही मांडली गेली!”
@MetroLegalUpdate – कायदा, वकिली, आणि लोकशाहीचे थेट अपडेट्स!
