समीर भुजबळ यांचा तीन दिवसांचा स्फुर्तीदायक दौरा!
राज्यभर संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी समता परिषदेचे कार्याध्यक्ष आणि माजी खासदार समीर भुजबळ मैदानात उतरले आहेत!
समीर भुजबळ यांचा तीन दिवसांचा स्फुर्तीदायक दौरा!
राज्यभर संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी समता परिषदेचे कार्याध्यक्ष आणि माजी खासदार समीर भुजबळ मैदानात उतरले आहेत!
११ ते १४ जुलै दरम्यान ते अहिल्यानगर, सोलापूर आणि कोल्हापूर येथे कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत.

१३ जुलै – शासकीय विश्रामगृह, सोलापूर
१४ जुलै – दुपारी ३ वाजता, शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर
या दौऱ्यात जिल्हानिहाय आढावा बैठकांद्वारे संघटनेची ताकद आणि दिशा ठरवली जाणार आहे.
समता सैनिकांनो, आता तुमचं मैदानात उतरण्याचं वेळ आलंय!
जास्तीत जास्त उपस्थित राहा – संघटना मजबूत करा!