Sangamner Police Warning – Direct action will be taken if DJs are played during Ganesh Visarjan processions!
संगमनेर शहरात गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत डीजे वाजवण्यावर कडक बंदी घालण्यात आली आहे.
#MetroBreaking | संगमनेर पोलिसांचा इशारा – गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवला तर थेट कारवाई! ![🚨]()
![🔊]()

#MetroBreaking | संगमनेर पोलिसांचा इशारा – गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवला तर थेट कारवाई! 
स्थानिक नागरिक, व्यापारी आणि रहिवाशांच्या तक्रारी लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. विशेषतः गवंडीपुरा मशीद ते नगर परिषदेच्या चौकापर्यंत डीजे वाजविण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, कोणी नियम मोडल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा संगमनेर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रींद्र देशमुख यांनी दिला आहे. 

पार्श्वभूमी काय?
पण प्रत्यक्षात गणेश आगमन मिरवणुकांमध्ये डीजे वाजवले गेले आणि स्थानिक पोलिसांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याची टीका नागरिकांकडून झाली. 
नागरिकांची नाराजी
“डीजेंमुळे कर्णकर्कश आवाज होतो, ध्वनिप्रदूषण वाढतं आणि सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागतो,” असं व्यापारी व स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे.
व्यापाऱ्यांनी व रहिवाशांनी मेनरोडवरून डीजे नेणे आणि वाजवणे पूर्णपणे बंद करावे, अशी मागणी करून गुरुवारी (दि. २८) उपविभागीय अधिकारी अरुण उंडे यांना निवेदनही दिलं आहे.
पोलिसांचा थेट इशारा
नागरिकांची अपेक्षा

#MetroNews Analysis
”