
४ ऑगस्टपासून साखळी उपोषण!
शनि मंदिराचे ३६३ कर्मचारी आक्रमक!
कारण? चुकीची वेतनश्रेणी
, नाही महागाई भत्ता
, नाही पदोन्नती 
सहावा वेतन आयोग लागू, पण चुकीच्या अंमलबजावणीमुळे कर्मचाऱ्यांना न्याय नाही!
मागण्या स्पष्ट:
योग्य वेतन व भत्ते मिळावेत
२४६% महागाई भत्ता
पदोन्नती हक्काची
कोरोना काळातील थकीत पगार द्यावा
पगार शासनमान्य पद्धतीने निश्चित करावा
आता वेळ आलीय आवाज उठवायची!
८ बैठका निष्फळ… आता साखळी उपोषण 
युनियन म्हणते – “आम्ही हक्कासाठी लढणार!”