

श्री साई संस्थान घेऊन येतंय एक अनोखं डिजिटल संमेलन!
“YouTuber & Social Media Influencer Summit 2025”
– आता अर्ज सुरू!
Last Date: 8 August 2025
श्री साईंच्या सेवाभावी कार्याचा आणि अध्यात्मिक वारशाचा डिजिटल माध्यमांतून प्रभावी प्रचार व्हावा, यासाठी श्री साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थांकडून पहिल्यांदाच असा डिजिटल इव्हेंट आयोजित होतोय!
कोण अर्ज करू शकतो?
Social Media वर Active असावा (YouTube, Instagram, Facebook इ.)
किमान 50,000 Followers/Subscribers असावेत
Spiritual / Social / Motivational Content मध्ये इंटरेस्ट व अनुभव
कोणतीही वादग्रस्त पोस्ट नसावी
Selected Influencers ना मिळणार:
मोफत भक्तनिवासात राहणं
प्रसादालयात भोजन सुविधा
इव्हेंटचे ठिकाण, वेळ, तारीख निवडीनंतर वेगळ्या पत्राद्वारे कळवण्यात येईल
Deadline: 08 ऑगस्ट 2025
YouTubers, Reels Creators, Facebook Video Artists –
शिर्डी बुला रही है!
आता तुमचा कंटेंट साईबाबांच्या सेवेसाठी वापरण्याची संधी…
आध्यात्मिकतेला मिळणार एक नवीन डिजिटल रूप!
Tag करा तुमच्या Creator मंडळींना