शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्य उभे केले -निकिता वाघचौरे

परिस फाऊंडेशनच्या वतीने शिवजयंती साजरी

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील भिस्तबाग चौकात परिस फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या कार्यालयात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. शिवाजी महाराजांनी  यावेळी लक्ष्मी दुलम, रमाकांत सोनी व दिनेश दुलम यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी संदीप वाघचौरे, दिपक वाघचौरे, प्रिका अकोलकर, अनिता चोपडे, फाऊंडेशनच्या अध्यक्षा निकिता वाघचौरे, सचिव वर्षा काळे आदी उपस्थित होते.

Also see this and subscribe 

 

फाऊंडेशनच्या अध्यक्षा निकिता वाघचौरे म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी आपले स्वराज्य उभे केले. जात, धर्म, पंथ न मानता त्यांनी सर्वांना न्याय देऊन, समता व बंधुत्व प्रस्थापित केले.  शिवाजी महाराजांनी परस्त्रीला माते समान वागणुक देऊन त्यांनी नेहमीच महिलांचा सन्मान केला. आज सर्व समाजाला त्यांचे कार्य व विचार दिशादर्शक आहे. त्यांच्या प्रेरणेने परिस फाऊंडेशन समाजात वंचितांना मदतीचा हात देत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
मा.संपादक कृपया प्रसिध्दीसाठी.

परिस फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना लक्ष्मी दुलम, रमाकांत सोनी व दिनेश दुलम समवेत संदीप वाघचौरे, दिपक वाघचौरे, प्रिका अकोलकर, अनिता चोपडे, फाऊंडेशनच्या अध्यक्षा निकिता वाघचौरे, सचिव वर्षा काळे आदी.

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.