जय हिंद सैनिक सेवा फौंडेशन अ नगर व संचालक मंडळ- शिवाजी पालवे

वृक्ष जुन 2021मधे लागवड करायची आहे जगात कुठेही एवढ्या संखेने हि वृक्ष नाहित पाचही वृक्ष आॅक्सिजन देणारे वैदिक शक्ती असलेले तसेच औषधी आहेत

अहमदनगर : जय हिंद वृक्ष बॅंक अनगरच्या माध्यमातुन जागतीक पंचवृक्ष बनवण्याची संकल्पना आहे पंचवृक्ष म्हणजे पाच दैविक शक्ती असलेले वृक्ष वड=251 पिंपळ=251 लिंब=251 उंबर=251बेल=251 वृक्ष जुन 2021मधे लागवड करायची आहे जगात कुठेही एवढ्या संखेने हि वृक्ष नाहित पाचही वृक्ष आॅक्सिजन देणारे वैदिक शक्ती असलेले तसेच औषधी आहेत या वृक्षाला येणारी फळे अनेक आजारावर उपयुक्त आहेत हि फळे पक्षी व प्राणी देखील आवडीने खातात एकुणच हि हे पंचवृक्षा ची लागवड जगातील एक वेगळ कार्य आपल्या हातातुन घडणार आहे.  व अहमदनगर जिल्हायाचे नाव देशपातळीवर जाईल आणी आपल्याला मोठा आनंद व पुण्य लाभेल आपण या अभियानात सामिल होऊ ईच्छीत असाल तर खालिल अटी चे पालन करणे गरजेचे आहे कुठल्याही क्षेत्रात काम करणारी व्यक्ती सहभागी होऊ शकते मान्य असल्यास जय हिंद वृक्ष बँंक अ नगर संचालक म्हणुण आपली निवड करण्यात येईल संचालकाची जबाबदारी वृक्ष जमा करणे आहे.

Also see this and subscribe

जय हिंद  वृक्ष बॅंक संचालकास पावती पुस्तक दिले जाईल 25 ते 50झाडे जमा करायचा प्रयत्न करावे लागतील वेळ तिन महिने असेल फेब्रुवारी ते एप्रिल आपण वाढदिवस निमित्त पुण्य समरण निमित्त स्मरनार्थ व समाजिक बांधिलकी म्हणुण आपण ईच्छा शक्ती नुसार झाडे घेऊ शकता एक झाडाची किंमत 250-/रूपये असेल पैसे रोख किंवा बँक खात्यात घेता येतील झाडे दिलेल्या व्यक्तीस वृक्षारोपणास बोलवुन सत्कार करून सन्मानाने त्यांनी दिलेले झाड रोपण करायचे आहे 90 दिवसात 25 झाडा चे नियोजन करायचे आहे मे मध्ये आळे तयार करून नियोजन केले जाईल हा भारत देशातील पहिला उपक्रम ठरेल यासाठी देशातील नामांकीत संत व पद्मभुषण अण्णा हजारे पद्मश्री पोपट पवार सरपंच भास्कराव पेरे पाटील यांचे मार्गदर्शन घेतले जाईल हे जागतिक पंच वृक्ष महादेवाच्या पिंडीच्या आकारात बनवण्याचा प्रयत्न केला जाईल देशातील व राज्यातील अनेक महान व्यक्तीला आमंत्रीत केले जाईल जागतिक पंचवृक्ष लागवड झाल्यावर आपणास वृक्ष मित्र हा पुरस्कार जय हिंद सैनिक सेवा फौंडेशन अ नगर कडून आपणास दिला जाईल आपण जर या उपक्रमात सहभागी होण्यास ईच्छुक असाल तर आपण आपले नाव पत्ता मोबाईल नं 8275450835 या मोबाईल नं वर व्हाॅटस अॅप वर मॅसेज करावा हि विनंती वृक्ष लागवडीचे ठिकाण योग्य वेळी जाहीर केले जाईल या अगोदर 2020 मध्ये जय हिंद वृक्ष बॅँक ने कोल्हार कोल्हुबाई माता गड महादेव मंदीर परिसरात 500वडाची झाडे भगवान महादेवाच्या पिंडी च्या आकारात लावलेली आहेत ति सध्या अतिशय सुंदर प्रकारे आहेत गर्भगिरी वडराई हा प्रोजेक्ट असे नाव दिले आहे सध्या एका गावात एका ठिकाणी आणी महादेवाच्या पिंडीच्या आकारात 500 राष्ट्रीय वृक्ष महाराष्ट्र राज्यात वडाचे गाव म्हणुण कोल्हार गावची ओळख झाली आहे आपण सहभागी व्हावे हि विनंती शिवाजी पालवे

MetroNews   is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar.

  This is India’s Mega media group.  

आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.

देश-विदेशातील घडामोडी,   

ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.

सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : https://www.youtube.com/channel/UCTHD…

► Get Live updates on https://metronews.co.in/

► Like us on Facebook: https://www.facebook.com/metronewspage/

► Follow us on Twitter: https://twitter.com/makrandmaha

https://www.youtube.com/metronews

All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.