श्री तुळजाभवानी मंदिर आता पुन्हा पहाटे ४ पासून उघडणार!

तुळजाभवानी भक्तांसाठी आनंदाची बातमी!

📰
 🚨 अपडेट! श्री तुळजाभवानी मंदिर आता पुन्हा पहाटे ४ पासून उघडणार!

📍 तुळजापूर | धाराशिव जिल्हा
तुळजाभवानी भक्तांसाठी आनंदाची बातमी!

गर्दीच्या काळात भाविकांची सोय म्हणून श्री तुळजाभवानी मंदिर पहाटे 1 वाजता उघडत होतं, पण सध्या भाविकांची संख्या कमी झाल्यामुळे मंदिर प्रशासनाने पुन्हा पहाटे 4 वाजता मंदिर उघडण्याचा निर्णय घेतला आहे.


🕓 नवा वेळापत्रक असं असेल:

  • 4:00 AM – मंदिर उघडणार
  • भाविकांना चरणतीर्थ व दर्शन सुरू
  • 6:00 AM – अभिषेक घाट, पंचामृत अभिषेक

📌 मागील काही दिवसांपासून शाळा-कॉलेज सुरू, लग्नसराई संपल्यामुळे गर्दी कमी झाली आहे. त्यामुळे १२ जुलैपासून लागू असलेली 1 वाजेपासून उघडण्याची व्यवस्था आता बंद.


🔔 तुळजाभवानी मातेचं दर्शन घेण्याचं आता पुन्हा नेहमीच्या वेळेस प्लॅन करा!

📸 तुमच्या दर्शनाच्या फोटोंना #TuljabhavaniBlessings हॅशटॅग लावायला विसरू नका! 🙏


 

Metro News | लोकल बातम्या, डिजिटल धाटणी!