विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती व परंपरेच्या वैभवाचे घडविले दर्शन
सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे संस्कृतीचे दर्शन घडवणारा असावा- आ. संग्राम जगताप
नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सरस्वती प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी…