नगरला येत्या रविवारी राज्यस्तरीय बालभजन महोत्सव
नगर - बालगायक/वादकामध्ये अध्यात्मिक धार्मिक संस्कार रुजावेत, संगीत साधनेच्या त्यांच्या आवडीला प्रोत्साहन मिळावे या हेतूने यत्या रविवारी दि.12 जानेवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळात टिळकरोड वरील लक्ष्मीनारायण कार्यालयात 15 वे…