जर्मनीत नोकरी करण्यास इच्छूक तरूण आणि शिक्षकांनी शासकीय संकेतस्थळावर नोंदणी करावी !
जर्मन देशात जाऊन नोकरी करण्यास इच्छूक व्यावसायिक पात्रताधारक तरूण व जर्मन भाषा शिकविण्यासाठी प्रशिक्षक म्हणून काम करण्यास इच्छूक शिक्षकांनी शासनाच्या संकेतस्थळावर जाऊन नाव नोंदणी करावी. असे आवाहन संगमनेर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे…