राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार २०२४ जाहिर
अहिल्यानगर (प्रतिनिधी ) – सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलना निमित्ताने देण्यात येणारे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार ‘तळ हातावर उगवलेल्या कविता’, ‘निवडुंगाची काटे’. ‘साकव’,’तडजोड’ 'गंपूच्या गोष्टी 'इत्यादी पुस्तकांना जाहीर…