गणेश बनकर सावित्री ज्योती गौरव पुरस्काराने सन्मानित
बनकर यांनी उपेक्षित घटकांना आधार देण्याचे काम केले -रामदास फुले
नगर (प्रतिनिधी)- शहरात झालेल्या सावित्री ज्योती महोत्सवात सामाजिक कार्यकर्ते गणेश बनकर यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. खासदार निलेश…