महावीर इंटरनॅशनल युवा केंद्राच्यावतीने गरजू विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप
नगर - सामजिक क्षेत्रात योगदान देत मदत कार्य करणार्या नगरच्या महावीर इंटरनॅशनल युवा केंद्राच्या वतीने शहरातील रामकरण सारडा विद्यार्थिगृह, माळीवाडा येथील महात्मा फुले वसतीगृह, तारकपूर येथील कै.बाजीराव पाटील वसतीगृह व नागापूरच्या मूकबधिर…