पुणे आकाशवाणीमध्ये चाळीस वर्षांपासूनच्या बातम्या आता बंद
आकाशवाणीच्या पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग मनुष्यबळाअभावी बंद करण्याचा निर्णय प्रसारभारतीने घेतला आहे. आता हि जबाबदारी छत्रपती संभाजीनगर केंद्राकडे सोपवण्यात आली आहे. पुण्यातून सकाळी ७. १० वाजता, एफएम वरून ८ . ०० वाजता, नंतर १०. ५८…