शहरातून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा तपास लावावा
योग्य प्रकारे तपास न करता, उडवाउडवीचे उत्तरे दिली जात असल्याचा आरोप
नगर (प्रतिनिधी)- शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या मागासवर्गीय अल्पवयीन मुलीचा तपास लावण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने…