Browsing Tag

अहिल्यानगर

औद्योगिक क्षेत्रात जगामध्ये नावलौकिक मिळवून देणारे रतन टाटा यांना वाहिली आदरांजली!

अहिल्यानगर : पद्मविभूषण रतन टाटा यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये देशाला औद्योगिक क्षेत्रात जगामध्ये नावलौकिक मिळवून दिला. सहकाऱ्यांशी नातेसंबंध मजबूत करून प्रेरणादायी कार्यसंस्कृती निर्माण केली, तसेच कामात दृढता कशी साधावी, याचा आदर्श घालून…

अहिल्यानगरमध्ये वाहनाच्या डिक्कीत सापडले सात लाख

अहिल्यानगर : शहरातील नगर-पुणे रोडवरील कायनेटिक चौकात पुण्याकडे जळगावच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाची तपासणी केली असता सात लाखांची रोकड मिळून आली. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत. सध्या…

शहराची वाटचाल मेट्रो सिटीच्या दिशेने; संग्राम जगताप

अहिल्यानगर : शहरातील महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागत आहेत. उड्डाणपुलाचे काम पूर्ण झालेले आहे. महत्त्वाच्या रस्त्यांचे कॉक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा, यासाठी एमआयडीसीसाठी जागा निश्चित करण्यात आलेली आहे. त्यामुळे…

मतदानासाठी ही १२ पुरावे ग्राह्य

अहिल्यानगर : मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्रासह १२ ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक…

ठाकरे सेनेकडून शंकरराव गडाख यांना उमेदवारी जाहीर

अहिल्यानगर : उद्धव ठाकरे शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली असून त्यात नेवाशामधून माजी मंत्री शंकरराव गडाख यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने तिन्ही आमदारांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केली आहे.…

महायुतीला ८० लाख लाडक्या बहिणींची मते हवी!

लोकसभेला महायुतीची निराशाजनक कामगिरी झाली. त्यापासून धडा घेत त्यांनी विधानसभेपूर्वी ऑगस्टमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणली. मध्यप्रदेशात भाजपला या योजनेमुळे ४० लाख मतांचा फायदा झाला. त्यामुळेच ती योजना महायुतीने कॉपी केली.…

आमदार संग्राम जगताप भरणार आज अर्ज !

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीत राजकीय डावपेच टाकण्यासाठी माजी आमदार अरुण जगताप आता मुलासाठी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या आखाड्यात उतरले आहेत. ते मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटींवर भर देत आहेत. त्यांनी मार्केट यार्डमधील व्यापारी वर्गाशी…

शरद पवार यांना अपयश; घड्याळ अजित पवारांकडेच

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 'घड्याळ' चिन्हाचा वापर करण्यापासून रोखण्याचा शरद पवार गटाचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. यासंदर्भात तातडीने सुनावणी घेण्याची शरद पवार गटाची मागणी सुप्रीम…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज बोलावली महत्त्वाची बैठक

महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अजून अंतिम झालेला नाही. भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताच त्यांच्यासमोर बंडखोरीचे संकट उभे राहिले आहे. अजित पवार गटाने यादी जाहीर करण्यापूर्वीच १७ आमदारांना एबी फॉर्म वाटले, त्यांच्या पक्षातही…

इच्छुक असलेल्या १९६ जणांनी, ३७६ अर्ज घेतले विकत!

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात पहिल्याच दिवशी इच्छुक असलेल्या १९६ जणांनी ३७६ अर्ज विकत घेतले. शेवगावमधून ३ आणि कर्जत विधानसभा मतदारसंघातून एका व्यक्तीने पहिल्याच दिवशी…