Browsing Tag

नगर

भगवान सुडके यांचे अल्पशा आजाराने निधन

नगर (प्रतिनिधी)- शहराच्या सुडके मळ्यातील भगवान गंगाधर सुडके यांचे शनिवारी (दि.4 जानेवारी) अल्पशा आजाराने निधन झाले.ते 76 वर्षीचे होते. धार्मिक, कष्टाळू व मनमिळाऊ स्वभाव असल्याने ते सर्वांना सुपरिचित होते. त्यांच्यावर नालेगाव अमरधाममध्ये…

राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद.

नगर (प्रतिनिधी)- टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने मथुरा (उत्तर प्रदेश) येथे 19 वर्षे वयोगटात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत अहिल्यानगरच्या मुलींच्या संघाने विजेतेपद पटकाविले. सदर मुलींच्या संघाने राज्यात…

स्त्री शिक्षक साहित्य संमेलनात अनिता काळे यांचा पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरव

नगर (प्रतिनिधी)- येथील भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता काळे यांना पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात आले. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कर्जत तालुक्यातील…

नवनागापूरच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य व रक्तगट तपासणी

फुले दांम्पत्यांची शैक्षणिक चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वसामान्य वर्गातील विद्यार्थ्यांना आधार देण्याची गरज -अनिल साळवे नगर (प्रतिनिधी)- उमेद सोशल फाऊंडेशनच्या वतीने गजानन कॉलनी नवनागापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची…

भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार

नगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने नवनिर्वाचित ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप ओबीसी मोर्चाचे दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष गणेश बनकर, शिवसेनेचे राहुरी तालुका उपाध्यक्ष प्रशांत खळेकर,…

प्राणायाम बरोबर आहार आणि विचार महत्त्वाचे -आयुक्त यशवंत डांगे

नगर (प्रतिनिधी)- प्राणायाम बरोबर आहार आणि विचार महत्त्वाचे आहेत. सध्या विचांराचे प्रदूषण झाले आहे. त्याला आवर घातला पाहिजे. महात्मा गांधी यांनी वयाच्या पाचव्या वर्षी राजा हरीशचंद्र नाटक पाहिले आणि त्यांचे जीवन बदलून गेले. आयुष्यभर सत्य,…

रेल्वे स्थानकाचे नाव बदलून अहिल्यानगर करावे

नगर (प्रतिनिधी)- शहरातील रेल्वे स्थानकाचे नाव बदलून अहिल्यानगर करण्याची मागणी भाजप रेल्वे बोर्डाचे जिल्हाध्यक्ष अनिल सबलोक यांनी सेंट्रल रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. रेल्वेचे महाप्रबंधक मीना यांनी…

प्राचार्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल आदम शेख यांचा सन्मान

नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील आदम बशीर शेख यांची अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या श्री दुर्गादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ढवळपुरी (ता. पारनेर) येथे प्राचार्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सन्मान…

या कंपन्यांना तीन वर्षांनंतर हटवावा लागेल तुमचा डेटा!

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, ऑनलाइन गेमिंग आणि सोशल मीडिया कंपन्यांना वापरकर्त्यांचा डेटा आपल्या प्लॅटफॉर्मवरून तीन वर्षानंतर हटवावा लागणार आहे. केंद्र सरकारने डिजिटल व्यक्तिगत डेटा संरक्षण कायदा-२०२५च्या मसुद्यात या महत्त्वपूर्ण तरतुदीचा समावेश…

नगर शहरात मनपाचे स्वच्छता अभियान सुरू; कचऱ्यासह प्लास्टिक, मातीचे ढीग उचले!

अहिल्यानगर : महानगरपालिकेचे शहर स्वच्छता अभियान शनिवारपासून सुरू करण्यात आले आहे. शनिवारी स्टेट बँक चौक ते कोठी चौक दरम्यान स्वच्छता अभियान पार पडले. यात कचऱ्यासह प्लास्टिक, मातीचे ढीग उचलून साफसफाई करण्यात आली. नव्या वर्षात शहर…