Browsing Tag

नगर

राष्ट्रीय कराटे क्षेत्रातील सबील सय्यद यांना सन्मान कर्तुत्वाच्या पुरस्काराने सन्मानित.

नगर (प्रतिनिधी) - दक्ष पोलीस मित्र सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नगर कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह येथे राष्ट्रीय कराटे क्षेत्रातील खेळाडू सबील सय्यद यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल "सन्मान कर्तुत्वाचा" या…

कॅल्क्युलेटरने करा कर्जाचे नियोजन!

लोन काढताना त्याचा हप्ते, मुदत, रक्कम आदींचे नियोजन आधीच केलेले बरे असते. बँकांनी यासाठी ईएमआय कॅल्क्युलेटरसारखी सुविधा वेबसाइट्स आणि इतर वित्तीय प्लॅटफॉर्म्सवर दिली. या कॅल्क्युलेटरमुळे कर्ज घेणाऱ्यांना मासिक हप्त्यांची गणना करण्यास आणि…

कंटेंट क्रिएटर्ससाठी खास एडिटिंग टूल्स!

इन्स्टाग्रामवर व्हिडीओ क्रिएटर्सना अनेक चांगले पर्याय दिले असले तरी इडिटिंगसाठी आतापर्यंत इतर ॲपची मदत घ्यावी लागत असे. पण आता इन्स्टाग्रामने 'एडिट्स' नावाचे एक नवीन व्हिडीओ एडिटिंग टुल उपलब्ध करून दिले आहे. यामुळे क्रिएटर्सना त्यांच्या…

अहिल्यानगरमध्ये दररोज १५० ते १५५ टन कचऱ्याचे संकलन

अहिल्यानगरमध्ये घंटागाड्याच्या आणि सफाई कर्मचाऱ्याच्या मदतीने दररोज  १५० ते १५५ टन कचऱ्याचे संकलन होते. हा कचरा शहराजवळच्या बुरुडगावच्या कचरा डेपोत संकलित केला जातो. तेथे कचऱ्यावर प्रक्रिया करून कंपोस्ट खत निर्मिती केली जाते. या प्रकल्पात…

‘पहिले एआय विद्यापीठ महाराष्ट्रात’

"आर्टिफिशियल इन्टेलिजन्स" म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेला वाहिलेले पहिले 'एआय' विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन होणार आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशीष शेलार यांनी या प्रकल्पासाठी कृती दल स्थापन करण्याची घोषणा शुक्रवारी केली. जागतिक शिक्षण…

‘अनुजा’ य़ा लघुपटाला ऑस्करमध्ये लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म श्रेणीत मिळाले नामांकन !

प्रियंका चोप्रांच्या 'अनुजा' य़ा लघुपटाला ऑस्करमध्ये लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म श्रेणीत नामांकन मिळाले आहे. प्रियांका बॉलीवूडपासून दुरावली असली तरी ती अजूनही तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करते. काही काळापूर्वी प्रियंकाने निर्माती म्हणून शानदार…

मिरजगावात शॉर्टसर्किटमुळे बसने उभ्या उभ्या पेट घेतला

मिरजगावात रस्त्यावर शुक्रवारी सकाळी नाशिकहून सोलापूरकडे धावणाऱ्या एसटी बसला काल अचानक आग लागली. बस सोलापूरकडे जाण्यासाठी निघाली. स्थानकातून बस निघाल्यावर काहीवेळेतच शॉर्टसर्किट होऊन बसच्या पुढील डाव्या बाजूला आग लागली. त्याच्यातुन  जाळ व…

भंडारा येथील आयुध निर्माणीमध्ये शुक्रवारी भीषण स्फोट

भंडारा शहराच्या दक्षिणेला जवळपास १६ किलोमीटर दूर अंतरावर जवाहरनगर जवळ भंडारा आयुध निर्माणी आहे. या ठिकाणी अतिउच्च दर्जाच्या बारूद आणि स्फोटकांची निर्मिती आणि साठवणूक केली जाते. त्यासाठी वेगवेगळे सेक्शन आणि वेगवेगळ्या इमारती आहेत. यातीलच लो…

अतिक्रमित रस्ता मोकळा करण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू

अहिल्यानगर नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील अतिक्रमित रस्ता मोकळा करण्याच्या मागणीसाठी गावचे सरपंच शरद पवार यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थांच्या वतीने आजपासून (शुक्रवार) जिल्हा परिषदेसमोरबेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.…

माळीवाडा मधील वर्ग 2 ची मिळकत केली परस्पर स्वत:च्या नावावर

व्यसनाचा गैरफायदा घेत दुय्यम निबंधकांना हाताशी धरून जागा नावावर केल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- माळीवाडा भागातील वर्ग 2 मिळकत वर्ग 1 मध्ये हस्तांतरीत करुन देण्याचे भासवून, व्यसनाधिनतेचा गैरफायदा घेत सदर मिळकती पोटी कोणताही आर्थिक लाभ न देता…