Browsing Tag

राजकीय

रक्षाबंधनानिमित्त अहमदनगर जिल्हा स्वीप समितीचा उपक्रम मतदारदूत डॉ.अमोल बागुल यांनी बनवली…

अहमदनगर : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, अहमदनगर यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदार नोंदणी तसेच जनजागृतीसाठी जिल्हा मतदारदूत डॉ.अमोल बागुल यांच्या संकल्पनेतून रक्षाबंधनानिमित्त…

जर्मनीत नोकरी करण्यास इच्छूक तरूण आणि शिक्षकांनी शासकीय संकेतस्थळावर नोंदणी करावी !

जर्मन देशात जाऊन नोकरी करण्यास इच्छूक व्यावसायिक पात्रताधारक तरूण व जर्मन भाषा शिकविण्यासाठी प्रशिक्षक म्हणून काम करण्यास ‌इच्छूक शिक्षकांनी शासनाच्या संकेतस्थळावर जाऊन नाव नोंदणी करावी. असे आवाहन संगमनेर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे…

बदलापूर येथे अत्याचारातील नराधमाला फाशीची शिक्षा द्या ! 

अहमदनगर : बदलापूर ठाणे येथे एका नामांकित शाळेचे चार वर्षाच्या दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलींवर अत्याचार झालेले घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. या घटनेचे नगर शहरातही तीव्र निषेध उमटत आहे. शाळेतील…

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा महाविकास आघाडीकडे १६ जागांचा प्रस्ताव

अहमदनगर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्यातील १६ मतदारसंघात निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली आहे. या १६ जागांचा प्रस्ताव भाकपच्या नेत्यांनी महाविकास आघाडीचे नेते खासदार शरद पवार यांना मुंबईत…

विनेशला मिळणार खाप पंचायत कडून ‘सुवर्णपदक’

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी केलेली असून १ रौप्य आणि ५ कास्य पदक भारताला मिळाले आहेत, पण या व्यतिरिक्त पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १०० ग्रॅम वजन अधिक असल्याने विनेशचे सुवर्ण हुकले होते, पण काही हरकत नाही, खाप पंचायत महिला मल्ल…

भिंगारमध्ये लाडक्या बहिणींचा रक्षाबंधनाच्या पार्श्‍वभूमीवर जल्लोष!

अहमदनगर : भिंगारमध्ये लाडक्या बहिणींनी रक्षाबंधनाच्या पार्श्‍वभूमीवर खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्याने आमदार संग्राम जगताप यांच्या भिंगार येथील जनसंपर्क कार्यालया समोर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने युवक…

एकल महिलेला स्वयंरोजगारासाठी रक्षाबंधननिमित्त मिळाली नाष्टा सेंटरची गाडी भेट

अहमदनगर : राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून एकल महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टीकोनाने रक्षाबंधननिमित्त जयश्री हिंगे या लाडक्या बहिणीस नाष्टा सेंटरच्या गाडीची भेट देण्यात आली. एकल महिलेला आधार देण्यासाठी सावेडी येथे सुरु…

सी डब्ल्यू सी सदस्यपदी आ. बाळासाहेब थोरात यांची निवड झाल्याने जिल्हा काँग्रेस कमिटीत चैतन्य!

अहमदनगर : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या काँग्रेस वर्किंग कमिटी अर्थात सी डब्ल्यू सी च्या सदस्य पदी नगर जिल्ह्यातून एकमेव माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची फेरनिवड झाल्याने जिल्हा  काँग्रेस कमिटीला चैतन्य प्राप्त झाले आहे. असे जिल्हा…

ओव्हर एस्टिमेट रस्त्याची कामे मंजूर करून मलिदा हडप करण्याचा अधिकारी ठेकेदारांचा डाव: गिरीश जाधव

अहमदनगर : शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामात मोठा घोटाळा होतो आहे. ओव्हर एस्टिमेट निधी मंजूर करून घेतला जात आहे. आणि ठेकेदारांना त्याच पद्धतीने चेन करून टेंडर भरण्यास सांगण्यात येते आहे त्यातून ओव्हर एस्टिमेट रस्त्याची कामे मंजूर करून…

पंतप्रधान मोदी युक्रेन दौऱ्यावर ; २३ ऑगस्टला झेलेन्स्की यांच्याशी  युद्धाबाबत करणार चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २३ ऑगस्ट रोजी युद्धग्रस्त युक्रेनचा दौरा करणार आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरू असलेले युद्ध थांबावे व तिथे शांतता प्रस्थापित होण्याकरिता तोडगा काढण्यासाठी आम्ही सहकार्य करू इच्छितो, असे भारताकडून…