अवघ्या चार तासातच सरकारी निर्णय रद्द धोरणात बदल
नवे सरकार सत्तेवर येत आज आदेशाची चौकशी होईल फडणवीस यांची ग्वाही
वक्फ बोर्डाला दहा कोटी रुपये देण्याची घोषणा करणारा शासन आदेश जीआर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीव्र नाराजीनंतर चार तासातच मागे घेण्यात आला 28 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता जारी…