शरद पवार यांच्या पद त्यागच्या निर्णयाने राष्टवादीला हादरा…..
अहमदनगर:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पक्षाध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्या अनपेक्षित घोषणेने सभागृहात जणू भूकंप झाला आणि लागलीच पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी उपस्थित…