नगर ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री पायउतार; गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा editor Apr 5, 2021 0 १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआय चौकशीचे निर्देश दिल्यानं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.