जिल्ह्यातील बनावट खवा आणि पनीरचा जीवघेणा उद्योग बंद व्हावा
शहरासह जिल्ह्यात बनावट खवा आणि पनीरचा जीवघेणा उद्योग सुरु असून, यावर त्वरीत कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांना देण्यात आले. यावेळी हिंदू राष्ट्र सेनेचे शहर…