अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीस ४ वर्ष सक्तमजुरी
अल्पवयीन मुलीचा रस्त्यामध्ये हात धरून तिच्याशी गैरवर्तन करणारा लक्ष्मीकांत नारायण ढगे ( वय ४१ , रा . गजानन महाराज मंदिराजवळ , गुलमोहर रस्ता , अहमदनगर ) याला चार वर्ष सक्तमजुरी आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश एम . व्ही…