Browsing Tag

अहमदनगर

राष्ट्रीय कराटे क्षेत्रातील सबील सय्यद यांना सन्मान कर्तुत्वाच्या पुरस्काराने सन्मानित.

नगर (प्रतिनिधी) - दक्ष पोलीस मित्र सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नगर कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह येथे राष्ट्रीय कराटे क्षेत्रातील खेळाडू सबील सय्यद यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल "सन्मान कर्तुत्वाचा" या…

अहिल्यानगरमध्ये दररोज १५० ते १५५ टन कचऱ्याचे संकलन

अहिल्यानगरमध्ये घंटागाड्याच्या आणि सफाई कर्मचाऱ्याच्या मदतीने दररोज  १५० ते १५५ टन कचऱ्याचे संकलन होते. हा कचरा शहराजवळच्या बुरुडगावच्या कचरा डेपोत संकलित केला जातो. तेथे कचऱ्यावर प्रक्रिया करून कंपोस्ट खत निर्मिती केली जाते. या प्रकल्पात…

मिरजगावात शॉर्टसर्किटमुळे बसने उभ्या उभ्या पेट घेतला

मिरजगावात रस्त्यावर शुक्रवारी सकाळी नाशिकहून सोलापूरकडे धावणाऱ्या एसटी बसला काल अचानक आग लागली. बस सोलापूरकडे जाण्यासाठी निघाली. स्थानकातून बस निघाल्यावर काहीवेळेतच शॉर्टसर्किट होऊन बसच्या पुढील डाव्या बाजूला आग लागली. त्याच्यातुन  जाळ व…

भंडारा येथील आयुध निर्माणीमध्ये शुक्रवारी भीषण स्फोट

भंडारा शहराच्या दक्षिणेला जवळपास १६ किलोमीटर दूर अंतरावर जवाहरनगर जवळ भंडारा आयुध निर्माणी आहे. या ठिकाणी अतिउच्च दर्जाच्या बारूद आणि स्फोटकांची निर्मिती आणि साठवणूक केली जाते. त्यासाठी वेगवेगळे सेक्शन आणि वेगवेगळ्या इमारती आहेत. यातीलच लो…

अतिक्रमित रस्ता मोकळा करण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू

अहिल्यानगर नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील अतिक्रमित रस्ता मोकळा करण्याच्या मागणीसाठी गावचे सरपंच शरद पवार यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थांच्या वतीने आजपासून (शुक्रवार) जिल्हा परिषदेसमोरबेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.…

माळीवाडा मधील वर्ग 2 ची मिळकत केली परस्पर स्वत:च्या नावावर

व्यसनाचा गैरफायदा घेत दुय्यम निबंधकांना हाताशी धरून जागा नावावर केल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- माळीवाडा भागातील वर्ग 2 मिळकत वर्ग 1 मध्ये हस्तांतरीत करुन देण्याचे भासवून, व्यसनाधिनतेचा गैरफायदा घेत सदर मिळकती पोटी कोणताही आर्थिक लाभ न देता…

निमगाव वाघात आठव्या काव्य संमेलनाचे आयोजन

पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे आठव्या काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री…

नेताजी स्वातंत्र्य संग्रामाचे महानायक ठरले -संकल्प शुक्ला

नेहरु युवा केंद्राचा उपक्रम; युवक-युवतींना नेताजींच्या विचारांनी केले प्रेरित नगर (प्रतिनिधी)- ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्ध उघडपणे आव्हान देणारे नेताजी सुभाषचंद्र भोस स्वातंत्र्य संग्रामाचे महानायक ठरले. देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी…

मागासवर्गीय व्यक्तीची शहरातील जागा बळकाविणाऱ्यांवर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करा

दारु पाजून व अशिक्षितपणाचा फायदा घेत जागा नावावर करुन घेतल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- मागासवर्गीय व्यक्तीला दारु पाजून व अशिक्षितपणाचा फायदा घेत, माळीवाडा येथील मोक्याची जागा बळकाविणाऱ्यांवर फसवणुक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची…

भाई सथ्था नाईट हायस्कूलने डॉजबॉलमध्ये पटकाविले विजेतेपद

विद्यार्थ्यांनी खेळाडूवृत्तीला जीवनाची शिदोरी बनवावी -डॉ. पारस कोठारी नगर (प्रतिनिधी)- शहरातील भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या मुलींच्या संघाने शहरात झालेल्या आंतर रात्रशालेय क्रीडा महोत्सवात डॉजबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. तर शालेय…